आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hindi Film Aiyaary Movie Review, Sidharth Malhotra, Manoj Bajpayee, Rakul Preet Singh

Movie Review: उत्तम अभियन असूनही कंटाळवाणा वाटणारा \'अय्यारी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिटिक रेटिंग: 2.5 /5
स्टार कास्ट मनोज बाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत , नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर आदिल हुसैन, कुमुद मिश्रा, पूजा चोपड़ा
डायरेक्टर नीरज पांडे
प्रोड्यूसर शीतल भाटिया, पॅन इंडिया, मोशन पिक्चर कैपिटल
संगीत रोचक कोहली , अंकित तिवारी
जॉनर पॉलिटिकल थ्रिलर

 


कथा
या कथेची सुरुवात आर्मीच्या हेड क्वार्टरपासून होते. येथे ब्रिगेडियरचे श्रीनिवास (राजेश तेलंग), माया (पूजा चोपडा) सोबत ओळख करुन घेताना दिसतो. श्रीनिवासला टीमचे कर्नल अभय सिंह(मनोज वाजपेई) आणि मेजर जय बख्शी(सिध्दा मल्होत्रा) यांच्या वादाविषयी जाणुन घ्यायचे असते. हे दोघे एकमेकांचा तिरस्कार करत असतात. एकीकडे रुप बदलून कर्नल अभय सिंहचे कारनामे दिसतात तर दुसरीकडे जय बख्शी वेगवेगळ्या अवतारात अनेक काम करताना दिसतात. चित्रपटात सोनिया (हकुल प्रीत सिंह), तारिक भाऊ(अनुपम खेर), बाबूराव(नसीरुद्दीन शाह), गुरिंदर(कुमुद मिश्रा) आणि मुकेश कपूर(आदिल हुसैन) ची काय भूमिका असते. याविषयी जाणुन घेण्यासाथी तुम्हाला चित्रपटगृहात जावे लागेल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या चित्रपटाचे सविस्तर समिक्षण...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)