आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: हल्की फुल्की कॉमेडीसोबत इमोशनल करतो \'102 नॉट आउट\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • Genre: इमोशनल कॉमेडी
  • Director: उमेश शुक्ला
  • Plot:डायरेक्टर उमेश शुक्लाचा '102 नॉट आउट' ह्यूमन इंट्रेस्ट आणि सेशल मॅसेज देणारा चित्रपट आहे. 

डायरेक्टर उमेश शुक्लाचा '102 नॉट आउट' ह्यूमन इंट्रेस्ट आणि सोशल मॅसेज देणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या माध्यातून त्यांनी वयस्करांच्या आयुष्याचा वेगळा फॉर्मेट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट हलक्या फुल्की कॉमेडीसोबत भावूकही करतो.
चित्रपटात दत्तात्रेय वखारिया (अमिताभ बच्चन) नावाचा वयस्कर व्यक्ती आहे. तो आपले आयुष्य मोकळेपणाने आणि आनंदात जगत असतो. त्याला 118 वर्षे जगण्याचा रेकॉर्ड बनवायचा असतो. वखारिया आपल्या आयुष्यातील निगेटिव्ह गोष्टी दूर ठेवतो आणि आनंदात जीवन जगत असतो. तो आपला 75 वर्षांचा मुलगा बाबूलाल (ऋषी कपूर) सोबत राहतो. त्याची इमेज वडिलांपेक्षा विरुध्द असते. बाबूलालच्या आयुष्यात काहीच आनंद नाही. याच काळात दत्तात्रेय वखारिया ठरवतो की, जर आपला मुलगा त्याची लाइफस्टाइल बदलत नसेल तर ते त्याला वृध्दाश्रमात पाठवतील. चित्रपटाची कथा या दोन्ही बाप-लेकांच्या भोवती फिरते. या दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे काम धीरु (जिमित त्रिवेदी) करतात.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा चित्रपटाविषयी सविस्तर...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...