आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : अवयवदानाचा संदेश देणारा \'बकेट लिस्ट\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट बकेट लिस्ट
  >रेटिंग 3/5
कलाकार माधुरी दीक्षित, सुमीत राघवन, रेणुका शहाणे, रेशम टिपनीस, ईला भाटे, शुभा खोटे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, प्रदीप वेलणकर, मिलिंद पाठक, सुमेध मुदगलकर
दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर
संवाद आणि पटकथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवडेकरने
निर्माते विवेक रंगचारी, अरुण रंगचारी, आरती सुभेदार
श्रेणी कौटुंबिक

 

 

एखाद्या व्यक्तीने मरणोपरांत अवयवदान केले तर   त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळेच सध्या अवयवदानाची मोहीम सरकार आणि खाजगी संस्थांच्या वतीने जोरदारपणे राबवली जात आहे. त्याच मोहिमेला बळ देणारा चित्रपट म्हणजे 'बकेट लिस्ट'. परंतु या चित्रपटात फक्त अवयवदानच नव्हे तर संसारात रमलेली एक स्त्री तीला   हृदय देणा-या युवतीच्या अपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कशी धडपड करते आणि त्यात तिला तिच्या पती मुलांसहित सासू सासरे कसे मदत करतात हे उत्कृष्टपणे दाखवण्यात आलेले आहे. बॉलिवूडची सुपरस्टार माधुरी दीक्षितचा हा पहिलाच मराठी चित्रपट. त्यामुळे हा चित्रपट कसा असेल याची उत्सुकता होती. माधुरीने आपल्या वयाला साजेशी अशी दोन मुलांची आई असलेली मधुरा साने या गृहिणीची भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली आहे आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

 

पुढे वाचा, काय आहे बकेट लिस्टची कथा, कसा आहे माधुरीसह इतर कलाकारांचा अभिनय आणि महत्त्वाचे माधुरीचा हा चित्रपट बघायला हवा की नको...

बातम्या आणखी आहेत...