आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review:देशप्रेमाने भरलेल्या सत्य कथेची रोमांचक कथा आहे \'परमाणुः द स्टोरी ऑफ पोखरन\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट  'परमाणुः द स्टोरी ऑफ पोखरन'
>रेटिंग 3.5/5
कलाकार जॉन अब्राहम, डायना पैंटी,       बोमन ईरानी
दिग्दर्शक अभिषेक शर्मा
संवाद आणि पटकथा  
निर्माते जॉन अब्राहम
श्रेणी अॅक्शन 

 

रोमांचकारी अनुभव आहे 'परमाणुः द स्टोरी ऑफ पोखरन' 
'परमाणुः द स्टोरी ऑफ पोखरन'मध्ये देशप्रेमाने भरलेला रोमांचकारी अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे.  हा एक असा इतिहास आहे जो आपल्याला पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल. पोखरणमध्ये 1998 साली झालेले परमाणु परिक्षण यावर या सत्य घटनेवर हा चित्रपट आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्मा आणि त्यांच्या इतर सहलेखकांनी 1990 साली असलेले भारताचे वातावरण योग्यरीत्या पडद्यावर साकारले आहे.तेव्हा अमेरिका कशाप्रकारे सॅटेलाईटला गुप्तपणे वापरत सर्वांवर नजर ठेवत असे तर चीन-पाकिस्तान यांसारख्या देशांपासून निपटणेही भारतासमोर त्यावेळी आव्हान  झाले होते. यावेळी या सर्वांपासून स्वतःला सिद्ध करण्यासाठी भारताने परमाणु विस्फोट करणे गरजेचे वाटले आणि हा विस्फोट 1998 साली भारताने केलासुद्धा.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, खऱ्या आयुष्यावर आधारलेली आहे कथा..

 

बातम्या आणखी आहेत...