आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंसोबत होणा-या राजकारणावर प्रकाश टाकते \'मुक्काबाज\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग 2.5
स्टार कास्ट विनीत कुमार, जोया हुसैन, जिमी शेरगिल, रवि किशन, दीपक तलवार
डायरेक्टर अनुराग कश्यप
म्यूझिक प्रशांत पिल्लई
प्रोड्यूसर आनंद एल राय
जोनर स्पोर्ट्स ड्रामा

 

 

कथा

फिल्म 'मुक्काबाज' एक बॉक्सरची कथा आहे. नॅशनल चॅम्पियन बनावे असे याचे स्वप्न असते. फिल्मची कथा बरेलीपासून सुरु होते. येथे राहणा-या श्रावण कुमार (विनीस सिंह) चे अभ्यासात मन लागत नाही. त्याला बॉक्सर बनायचे असते. यूपीचा माइक टायरस बनवे असे श्रावणचे स्वप्न होते. बॉक्सिंगची ट्रेनिंग घेण्यासाठी तो नेता भगवान दास मिश्रा (जिमी शेरगिल) कडे जातो. परंतू मिश्रा हे बॉक्सरर्सकडून अनेक पर्सनल कामे करुन घेतात. बॉक्सिंगची ट्रेनिंग घेत असताना श्रावणला मिश्राजीची भाजी सुनैना (जोया हुसैन) वर प्रेम होते. दोघांच्या प्रेमाविषयी मिश्राजीला कळते. याच काळात श्रावण नॅशनल लेव्हलवर खेळण्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी बनारसला जातो. येथे त्याला कोच संजय कुमार (रवि किशन) ट्रेनिंग देतात. येथेही श्रावणसोबत राजकारण केले जाते. परंतू येथेही तो राजकारणाला बळी पडतो का? त्याचे मुक्काबाज बनण्याचे स्वप्न पुर्ण होते का? त्याला नॅशनल लेव्हलवर खेण्याची संधी मिळते का? त्याला त्याचे प्रेम मिळते का? या सर्व गोष्टींसाठी त्याला कशा राजकारणाचा सामना करावा लागतो. हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला फिल्म पाहावी लागेल.

 

पुढील स्लाइडवर क्लिककरुन जाणुन घ्या सविस्तर रिव्ह्यूव...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...