आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: अभिनयाने बांधून ठेवते रेड, कथाही आहे उत्तम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 

क्रिटिक रेटिंग

3.5
स्टार कास्ट अजय देवगन, इलियाना डीक्रूज, सौरभ शुक्ला
डायरेक्टर राजकुमार गुप्ता
प्रोड्यूसर अभिषेक पाठक, भूषण कुमार, किशन कुमार
संगीत अमित त्रिवेदी, तनिष्क बागची
जॉनर क्राइम थ्रिलर

 

कथा

'रेड' या चित्रपटाची कथा 1981 मध्ये लखनऊत घडलेल्या एका हाय प्रोफाइल छाप्याची सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अमय पटनायक (अजय देवगण) नावाचा निडर इनकम टॅक्स ऑफिसर खासदार रामेश्वर सिंह उर्फ राजाजी सिंह (सौरभ शुक्ला) च्या घरी आपल्या संपूर्ण टीमसोबत धाड टाकतो. राजाजी त्याची 420 कोटींचे काळे धन लपवण्यासाठी संपूर्ण जोर लावतो. तो अमयला धमकावतो, पण अमय त्याच्या कार्यात चुकत नाही. अजयची पत्नी नीता (इलियाना डीक्रूज) वर हल्ला केला जातो. मात्र तरीदेखील नीता तिच्या नव-याला पाठिंबा देते. अमयसाठी एका खासदाराच्या घरी धाड टाकणे किती आव्हानात्मक असते, रेड टाकताना त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, तो त्याच्या कामात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाचे संपुर्ण समिक्षण...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...