आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : मध्यांतरापर्यंत उत्कृष्ट, नंतर कैद्यासारखा अनुभव देणारा \'लखनऊ सेंट्रल\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 2.5/5
स्टारकास्ट फरहान अख्तर, डायना पेंटी, गिप्पी ग्रेवाल, दीपक डोबरियाल, राजेश शर्मा, इनामुल्हक, रोनित रॉय, उदय टिकेकर, रवी किशन
डायरेक्टर रंजीत तिवारी
म्युझिक अर्जुना हरजाई, रोचक कोहली, तनिष्क बागची
प्रोड्युसर
निखिल अडवाणी, मोनिशा अडवाणी, मधु जी भोजवानी
जॉनर सोशल ड्रामा
 
डायरेक्टर रंजीत तिवारी यांचा चित्रपट 'लखनऊ सेंट्रल' रिलीज झाला आहे. रंजित यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात कैद्यांची स्थिती आणि त्यांच्याबरोबर केले जाणारे वर्तन दाखवण्यात आले आहे. कथेमध्ये काहीही नावीण्य नाही. तोच तो पणा वारंवार जाणवत राहतो. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या चित्रपटाबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...