आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: बाहुबली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमाचे नाव
बाहुबली
क्रिटिक रेटिंग3.5/5
स्टार कास्टप्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया

डायरेक्टर
एस.एस राजामौली
प्रोड्यूसरशोभू यरलागड्डा, प्रसाद देवनेनी आणि करण जोहर
संगीतकारएम. एम. कीरवानी
जॉनरफिक्शन
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेला आणि एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. 2012 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावी करणा-या 'ईगा' (मक्खी) या सिनेमासाठी राजामौली यांना ओळखले जाते. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'मगधीरा' या सिनेमानेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. 'बाहुबली' या सिनेमाच्या निर्मितीला राजामौली यांना तीन वर्षांचा कालवधी लागला. जाणून घेऊयात या सिनेमाविषयी...
बातम्या आणखी आहेत...