आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: सर्वांना एका तालावर नाचवणाऱ्या बँजोच्या विश्वाची सफर ‘बँजो’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट बँजो
रेटिंग 3 स्टार
कलावंत रितेश देशमुख, नर्गिस फकरी, धर्मेश येलंदे
दिग्दर्शक रवी जाधव
कथा रवी जाधव आणि कपिल सावंत
संवाद/पटकथा रवी जाधव-कपिल सावंत आणि निखील मेहोत्रा
संगीत विशाल शेखर
श्रेणी ड्रामा

विवाह सोहळा म्हटला की सर्वात पहिली मागणी होते ती म्हणजे बँजो कुठला असेल याची. ग्लॅमरच्या झोतात नसले तरीही प्रचंड मागणी असलेल्या या वाद्याभोवती एक विश्व आहे. त्याची सफर दिग्दर्शक रवी जाधव यांनी बँजो या पहिल्या हिंदी चित्रपटातून घडवली.
पुढे वाचा, कसा आहे चित्रपट, रवी जाधवचे दिग्दर्शन आणि अपेक्षापूर्ती करतो का बँजो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...