Home »Reviews »Movie Review» Movie Review Daddy

Movie Review : जेव्हा दाऊदशी भिडला पहिला 'हिंदु डॉन', तेव्हाची कहाणी सांगतो 'डॅडी'

दिव्य मराठी वेब टीम | Sep 08, 2017, 15:46 PM IST

रेटिंग2/5
स्टार कास्टअर्जुन रामपाल, ऐश्वर्या राजेश, आनंद इंगळे, अनुप्रिया गोयंका, निशिकांत कामत, राजेश श्रृंगारपुरे
डायरेक्टरअशिम अहलुवालिया
म्युझिकसाजीद-वाजिद
प्रोड्युसरअर्जुन रामपाल, ऋत्विज पटेल
जॉनरपॉलिटिकल क्राइम ड्रामा
डायरेक्टर आशिम अहलुवालिया यांचा 'डॅडी' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट एका प्रसिद्ध गँगस्टरच्या राजकारणी बनण्याच्या प्रवासावर आधारित आहे. चित्रपटात अरुण गवळीची भूमिका अर्जुन रामपालने केली आहे. चित्रपटाच्या कथेमध्ये मात्र काहीही नावीण्या नाही. गँगस्टरची नेहमीचीच कथा यात दाखवण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी आहे चित्रपटाची कथा, संगीत...

Next Article

Recommended