आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review: \'डिअर जिंदगी\' नव्या पिढीतील नातेसंबंधांचा गुंता उलगडणारी थेरेपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा डिअर जिंदगी
रेटिंग 3 /5
कलाकार आलिया भट, शाहरुख खान, कुणाल कपूर, अंगद बेदी, अली जफर
दिग्दर्शिका गौरी शिंदे
निर्माते गौरी खान, गौरी शिंदे, करण जोहर
संगीत अमित त्रिवेदी
श्रेणी कॉमेडी ड्रामा


शाखरुख खानचा चित्रपट किंवा अलिया भटचा चित्रपट म्हणजे केवळ नाच गाणी, झणझणीत मसाला असा नेहमीचाच मामला अशा रुढ समजाला तडा देणारा चित्रपट म्हणून डिअर जिंदगीची नोंद घ्यावी लागेल. नव्या पिढीचे विविध प्रश्न, विशेषत: या पिढीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि विविध नातेसंबंध जोपासताना करावी लागणारी कसरत यावर डिअर जिंदगी इंटेलेकच्युअल भाष्य करतो. शाहरुखचा टिपीकल चित्रपट पाहण्याची अपेक्षा बाळगून जाणाऱ्या त्याच्या फॅनची मात्र डिअर जिंदगीमुळे अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता कमीच आहे. थोडक्यात डिअर जिंदगी म्हणजे, नव्या पिढीसाठी नातेसंबंधांचा गुंता उलगडून दाखवणारी एक बौध्दिक थेरेपी आहे. कसा आहे जाणून घेऊयात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...