आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: कमकुवत कथेमुळे प्रेक्षकांवर चढत नाही \'फीवर\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक आणि दिग्दर्शक राजेश झावेरीने सस्पेन्स थ्रिलर 'फीवर' सिनेमा बनवला आहे.
राजेश झावरी एक लेखक, दिग्दर्शक आणि एडिटरसुध्दा आहे. त्याने 'कुछ तो है' आणि 'ढूंढते रह जाओगे'सारखे सिनेमे लिहिले आहेत. आता त्याने 'फीवर' सिनेमा दिग्दर्शित केला आहे. चला जाणून घेऊया कसा आहे सिनेमा...
क्रिटिक रेटिंग 2/5
स्टार कास्ट राजीव खंडेलवाल, गोहर खान, गेमा एटीन्क्सन, विक्टर बनर्जी, कटरीना मुनीरो, अंकिता मखवाना
दिग्दर्शक राजेश झावेरी
निर्माता रवी अग्रवाल, रमेश बालेकुंद्री, रजत मंजुनाथ, अजय छाबरिया
संगीत रंजीत बरोट, टोनी कक्कर, समीर टंडन, राहुल जैन, तनिष्क बागची
जॉनर सस्पेन्स थ्रिलर
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या कसा आहे फीवर...
बातम्या आणखी आहेत...