आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : \'6 गुण\' - \'राजहंस\' नव्हे, हाही `बगळा\'च!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालक मुलांवर शालेय जीवनापासूनच स्पर्धेचे ओझे लादू लागले आहेत. काही पालक तर इतके निष्ठुर असतात की, मुलांच्या मागे सतत अभ्यासाचा लकडा लावून त्यांचे बालपण हिरावून घेतात. अशाच एका मुलाची व त्याने सतत पहिले यावे या महत्त्वकांक्षेने झपाटलेली त्याची आई यांची गोष्ट म्हणजे '६ गुण' हा चित्रपट. उद्देश चांगला असला तरी प्रत्यक्ष चित्र वेगळे आहे.
 
चित्रपट 6 गुण
रेटिंग 1/5
कलाकार सुनील बर्वे, अमृता सुभाष, अर्चित देवधर, प्रणव रावराणे, अतुल तोडणकर.
दिग्दर्शक किरण गावडे
संगीत किरण गावडे
कथा/पटकथा किरण गावडे
श्रेणी
ड्रामा
 
 
पुढील स्लाइडवर वाचा, चित्रपटाचे कथानक, अभिनय आणि चित्रपटाविषयी इतर माहिती..
बातम्या आणखी आहेत...