आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : कथेचा कोणताही स्टॉप नसल्याने गुंत्यात हरवलेला \'बसस्टॉप\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
चित्रपट बसस्टॉप
रेटिंग 2 स्टार
कलावंत अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे,  उदय टिकेकर, विद्याधर जोशी
कथा, पटकथा , संवाद  समीर हेमंत जोशी
दिग्दर्शन समीर हेमंत जोशी
संगीत सौरभ, जसराज आणि ऋषिकेश
निर्मिती श्रेयस जाधव
श्रेणी फॅमिली ड्रामा
 
आजच्या युवकांची विचार करण्याची पद्धत, त्यांना असलेली जबाबदारीची जाणीव ही अनेक प्रसंगात दिसते. पण युवकांमध्ये उथळपणा, बेजबाबदार वृत्ती, बेदरकारपणाही आढळतो. या त्यांच्या गुणदोषांचा एकत्रितपणे विचार करुन त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी म्हणजे त्यांचे आई-वडील, आजी-आजोबांनी या युवकांना नीट समजून घ्यायचे असते. त्याचबरोबर वडीलधारी माणसे आपल्याला नीट काही गोष्टी समजावून सांगत असतील तर त्या नीट ऐकून त्यातील चांगल्या गोष्टी अंगी बाणविण्याचे भान युवकांनी दाखवायला पाहिजे. हे दोन पिढ्यांतील जे सामंजस्य आहे ते कसे साधले जावे यावर भाष्य करणारा  चित्रपट म्हणजे बसस्टॉप.
 
बातम्या आणखी आहेत...