आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: फॅमिली एंटरटेनर आहे \'कपूर एंड सन्स\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कपूर एंड सन्स' दिग्दर्शक शकुन बत्राचा फॅमिली ड्रामा आहे. या सिनेमात त्याने रोमान्स, फन आणि इमोशन्सचा तडका लावला आहे.
निर्माता करण जोहरचा 'कपूर एंड सन्स' सिनेमा रिलीज झाला आहे. शकुन बत्राच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात आलिया भट, सिध्दार्ध मल्होत्रा, फवाद खान आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
क्रिटिक रेटिंग3/5
स्टार कास्टसिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, फवाद खान, ऋषी कपूर, रत्ना पाठक आणि रजत कपूर
दिग्दर्शकशकुन बत्रा
निर्मातेहीरू जोहर, करण जोहर आणि अपूर्वा मेहता
संगीत दिग्दर्शकअमाल मलिक, बादशाह, अर्को, तनिष्क बागची, बेनी दयाल आणि नुक्लेया
जॉनरफॅमिली ड्रामा
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा कसा आहे सिनेमा आणि कलाकारांचा अभिनय...
बातम्या आणखी आहेत...