आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: उथळ आहे 'क्या कूल है हम 3', न बघितलेला बरा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाक्या कूल हैं हम 3

क्रिटिक रेटिंग
1/5
डायरेक्टरउमेश घडगे
स्टार कास्ट
तुषार कपूर, आफताब शिवदासानी, मंदाना करीमी, कृष्णा अभिषेक, जिजेल ठकराल, क्लॉडिया सिएसला
प्रोड्यूसर
एकता कपूर, शोभा कपूर

म्युझिक

साजिद-वाजिद
जॉनर
सेक्स कॉमेडी
उमेश घडगे दिग्दर्शित भारतातील पहिली सेक्स कॉमेडी सिनेमा 'क्या कूल हैं हम 3' रिलीज झाली आहे. २ तासांच्या या फिल्मला कॉमेडी फिल्म नव्हे तर पोर्न फिल्म म्हटले तर आश्चर्य वाटायला नको.
पुढे वाचा, कसा आहे सिनेमा...