आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: मनोरंजक नाहीये \'Love Games\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लव गेम्स' हा एक इरॉटिक अर्बन थ्रिलर सिनेमा आहे, विक्रम भट यांनी दिग्दर्शित केला आहे.
विक्रम भट एक हॉरर आणि इरोटिक थ्रिलर सिनेमासाठी ओळखले जातात आणि यावेळीसुध्दा त्यांनी अर्बन थ्रिलर 'लव्ह गेम्स' बनवण्याचा प्रयत्न केला.
क्रिटिक रेटिंग2/5
स्टार कास्टपत्रलेखा, तारा अलीशा बेरी आणि गौरव अरोरा
दिग्दर्शकविक्रम भट्ट
निर्मातामुकेश भट-महेश भट
संगीत दिग्दर्शकसंगीत सिद्धार्थ
जॉनरअर्बन-थ्रिलर
चला जाणून घेऊया कसा आहे सिनेमा...?