आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: गोंधळात टाकतो \'मै और चार्ल्स\', अभिनय आहे सिनेमाचा प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मै और चार्ल्स' दिग्दर्शक प्रवाल रमणचा थ्रिलर सिनेमा आहे.
सिनेमाचे नावमै और चार्ल्स

क्रिटिक रेटिंग

2/5

दिग्दर्शक

प्रवाल रमण

स्टार कास्ट

रणदीप हुड्डा, आदिल हुसैन आणि रिचा चढ्डा

निर्माता

राजू चढ्डा, अमित कपूर आणि विक्रम खाखर

संगीत

आदित्य त्रिवेदी, विपिन पटवा, बैली गृंगे, सौगात उपाध्याय आणि सुभ्रदीप दास

जॉनर

थ्रिलर

रणदीप हुड्डा आणि रिचा चढ्डा स्टारर 'मै और चार्ल्स' थिएटरमध्ये दाखल झाला आहे. बिकिनी किलर नावाने प्रसिध्द चार्ल्स शोभराजच्या या बायोपिकला प्रवाल रमणने दिग्दर्शित केले आहे. तसेच प्रवल रावल 'डरना मना है' आणि 'डरना जरूरी है' सिनेमांचा दिग्दर्शक आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा आहे सिनेमा...