Home »Reviews »Movie Review» Movie Review Marathi Film Garbha

Movie Review : गर्भ नव्हे ग(द)र्भ चित्रपट!

समीर परांजपे | Mar 17, 2017, 17:13 PM IST

चित्रपटगर्भ
रेटिंग1 स्टार
कलाकारसुशांत शेलार, सिया पाटील, यतीन कार्येकर, अनंत जोग, निशिगंधा वाड, हेमंत थत्ते
दिग्दर्शकसुभाष घोरपडे
निर्माताराजेंद्र रामचंद्र आटोळे
श्रेणीकौटुंबिक ड्रामा

मुल होणे ही एखाद्या स्त्रीसाठी व तिच्या पतीसह साऱ्या परिवारासाठीच आनंदाची घटना. पण ज्यांना काही कारणाने संततीप्राप्ती होऊ शकत नाही अशांचे भावविश्व खूपच वेगळे असते. अशा महिलेला खूप दूषणांना सामोरे जावे लागते. सपुत्रिक व निपुत्रिक अशांचे भावविश्व नेमके काय असते याची कहाणी गुंफणारा `गर्भ' हा चित्रपट असेल असे वाटले होते.
पुढे वाचा, काय आहे चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि बघावा की नाही...

Next Article

Recommended