आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: मसाला फिल्म नव्हे, सामाजिक मद्द्यांवर आधारित आहे \'मसान\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमामसान
क्रिटिक रेटिंग4/5
कलाकारसंजय मिश्रा, ऋचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी आणि विक्की कौशल
डायरेक्टरनीरज घायवन
निर्मातेदृश्यम फिल्म्स, फँटम फिल्म्स, मॅकसार प्रॉडक्शन्स आणि सिख्या एन्टरटेन्मेंट
संगीतकारइंडियन ओसियन
धाटणीड्रामा

दिग्दर्शक नीरज घायवन यांचा 'मसान' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणा-या 68 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये नीरज यांना 'अनसर्टन रिगार्ड' या विभागात 'आश्वासक दिग्दर्शक' पुरस्काराने गौरवण्यात आले. एवढंच नाही तर 'अनसर्टन रिगार्ड' विभागातल्या ज्युरींनी या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा ही सन्मान दिलाय. 'मसान' हा सिनेमा खरं तर निरज यांचा दिग्दर्शित केलेला पहिलाच सिनेमा. आपल्या पहिल्याच सिनेमातून या मराठमोळ्या मुलाने कान भरारी घेतली. नीरज यांनी सिनेमात दोन कथा एकत्र दाखवल्या आहेत, खरं तर या दोन्ही कथांचा तसा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. मात्र त्यांनी घातलेली सांगड कौतुकास्पद आहे. सिनेमात संजय मिश्रा आणि ऋचा चड्ढा यांच्याशिवाय कोणताही मोठा चेहरा नाहीये. मात्र तरीदेखील हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे.
पुढे वाचा, कसा आहे हा सिनेमा...