आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : \'रंग दे बसंती\'च्या तोडीचा नाही मेहरांचा \'मिर्झिया\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट मिर्झिया
रेटिंग
2 स्टार
कलावंत सयामी खेर, हर्षवर्धन कपूर, अनुज चौधरी, आर्त मलिक, के. के. रैना, ओम पूरी आणि अंजली पाटील
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा
कथा गुलजार
संवाद/पटकथा गुलजार
संगीत शंकर- एहेसान-लॉय
श्रेणी कहाणी
‘भाग मिल्खा भाग’, ‘रंग दे बसंती’, ‘देहली 6’ सारखे जबरदस्त हिट चित्रपट देणारे राकेश ओमप्रकाश मेहरा आणि सिद्धहस्त लेखणीतून शेकडोंवर राज्य करणारे गुलजार या व्दयींचा ‘मिर्झिया’म्हणजे पुर्नजन्मातील प्रेमाची कहाणी. यातील गाणी, चित्रिकरण पाहताक्षणी प्रेक्षकांना आकर्षित करणारी असली तरी व्यावसायिक समिकरण यात साधलेले दिसत नाही.
सयामी खेर आणि हर्षवर्धन कपूर या जोडीच्या पर्दापणाचा हा चित्रपट यश दाखवणार नाही. पण, दोघांचीही चित्रपटसृष्टी दखल घेईल हे नक्की. लोककथेच्या रूपात प्रसिद्ध असलेल्या मिर्झा आणि साहिब यांची ही प्रेमकहाणी गुलजारांच्या नजरेतून फुलत गेली आहे. राजस्थानातील ही कहाणी पुर्नजन्म आणि प्रेम यांची सांगड घालणारी आहे.

हर्षवर्धन आणि सयामी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. दोघांचाही अभिनय भूमिकांना साजेसा आहे. नवी जोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली नसली तरीही स्वत:कडे लक्ष वेधण्यात यशस्वी झाली आहे.
पुढे वाचा, अचानक संपतो चित्रपट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...