आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'भाग जॉनी\'मध्ये केवळ संगीतच जमेची बाजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाभाग जॉनी

क्रिटिक रेटिंग
1.5/5
स्टार कास्ट
कुणाल खेमू, जोया मोरानी
डायरेक्टर
शिवम नायर
प्रोड्यूसर
विक्रम भट, भूषण कुमार
संगीतमिथुन, यो यो हनी सिंह, साजिद-वाजिद

जॉनर
थ्रिलर ड्रामा

दिग्दर्शक शिवन नायरचा 'भाग जॉनी' हा सिनेमा या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमात कुणाल खेमू, जोया मोरानी लीड रोलमध्ये आहेत. सिनेमाची कथा प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांनी लिहिली आहे.
पुढे जाणून घ्या, कसा आहे सिनेमा...