आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: वडिलांना शोधायला निघालेल्या तरुणाची रंजक कथा आहे \'जग्गा जासूस\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जग्गा जासूस' दिग्दर्शक अनुराग बसु- रणबीर कपूर यांचा सोबतचा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी 2012 साली बर्फी चित्रपटात सोबत काम केले होते. कतरिना कैफ अनुराग बासुबरोबर प्रथमच काम करत आहे. 
 
रेटिंग 2.5
कलाकार रणबीर कपूर, कतरिना कैफ, शाश्वत चटर्जी, सयानी गुप्ता, सौरभ शुक्ला, अदा शर्मा, करन वाही
दिग्दर्शक अनुराग बसु
निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर, अनुराग बसु, रणबीर कपूर
संगीत प्रीतम
जॉनर म्यूजिकल एडवेंचर कॉमेडी ड्रामा
 
 
चित्रपटाची कथा 
चित्रपटाची कथा रणबीर (जग्गा) आणि कतरिना (श्रुती) यांच्या आसपास फिरते. जग्गा अनाथ असतो आणि शाश्वत चॅटर्जी (जग्गाचे वडील) यांना हॉस्पीटलमध्ये भेटतो. यानंतर जग्गाचे वडील हरवतात आणि मग जग्गा वडिलांना शोधण्यासाठी निघतो. यानंतर त्याला कळते की त्यांचा वडिलांचा मृत्यू झाला आहे. जग्गाच्या वडिलांचा मृत्यू कोणत्या कारणाने होतो ते शोधण्याचे जग्गा ठरवतो. याकामी त्याला श्रृती म्हणजेच कतरिना कैफ मदत करते. श्रृती चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कसे आहे चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत आणि कलाकारांचा अभिनय..
बातम्या आणखी आहेत...