आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : \'लपाछपी\' भय आणि रहस्याची उत्तम गुंफण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट लपाछपी
रेटिंग  3 स्टार
कलावंत पुजा सावंत, विक्रम गायकवाड, अनिल गवस, उषा नाईक
कथा/ पटकथा विशाल फुरिया, विशाल कपूर
दिग्दर्शन विशाल फुरिया
संगीत उत्कर्ष धोतेकर, रंजन पटनाईक, देओरी बसुमातरी
निर्मिती जितेंद्र पाटिल, मीना पाटिल
श्रेणी भयपट
 
 
मराठीमध्ये भयपटांपेक्षा हास्यपट जास्त निघतात. जे भयपट अधूनमधून येतात त्यांची हाताळणी इतकी ढिली असते की तेही हास्यपटासारखेच बनलेले असतात. मात्र या गोष्टींना छेद देणारा नवा मराठी रहस्यपट आहे तो म्हणजे लपाछपी. या चित्रपटामध्ये भय, रहस्य या दोन्ही गोष्टींनी जसा पडदा व्यापला आहे तसेच काही चांगली भयदृश्येही आहेत. मराठी साहित्यामध्ये गुढकथा, रहस्यकथा लिहिल्या गेल्या. त्यावर काही चित्रपटही आले. पण अलीकडच्या काळात मराठीत भयपट, रहस्यपट बनण्याचा प्रवाह अगदीच क्षीण झाला होता. त्या प्रवाहाला 'लपाछपी'च्या निर्मितीनंतर नवसंजीवनी मिळू शकते. Movie Review : सवंग कहाणीचा उथळ चित्रपट 'काय रे रास्कला'
 
काय आहे या चित्रपटाची कथा, पूजा सावंत आणि इतर कलाकारांचा अभिनय.. वाचा पुढील स्लाईड्सवर...
 
 
बातम्या आणखी आहेत...