Home »Reviews »Movie Review» Movie Review Of Marathi Film Manus Ek Mati

Movie Review : माती खाल्लेला चित्रपट

समीर परांजपे | Mar 25, 2017, 18:35 PM IST

चित्रपटमाणुस एक माती
रेटिंग1/5
कलाकारसिद्धार्थ जाधव, गणेश यादव, रुचिता जाधव, स्वप्नील राजशेखर, हर्षा गुप्ते, डॉ विलास उजवणे, वरद चव्हाण, किशोर महाबोले व जगन्नाथ निवंगुणे
लेखक, दिग्दर्शकसुरेश झाडे
निर्मातीशारदा विजयकुमार खरात
पटकथा, संवादसुरेश झाडे व राजू सपकाळ
श्रेणीड्रामा
`माणूस एक माती' हा चित्रपट काही नवा विचार देईल असे वाटले होते, पण तो अगदीच सरधोपट चित्रपट आहे. त्याची कथा ही बऱ्यापैकी बाळबोध वळणाची आहे. ऑस्करवारीसाठी झेपावणारे मराठी चित्रपट एका बाजूला निघत या मातीशी नाळ सांगणारे अनेक चित्रपट योग्य कथा, दिग्दर्शनाअभावी फसतात व मातीत जातात.

आई या विषयावर अनेक चित्रपट आजवर निघाले आहेत. आईच्या मायेची महती त्यामध्ये सांगितलेली असायची. माणूस एक मातीमध्ये वडिलांच्या प्रेमाचे पदर अधिक गहिरेपणे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र योग्य कथासूत्राच्या अभावी तो परिणाम नीट साधता आलेला नाही.
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाचे कथानक आणि हा सिनेमा बघावा की नाही...

Next Article

Recommended