आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात असलेले पहिले प्रेम ‘ती सध्या काय करते’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट ती सध्या काय करते
रेटिंग 4 स्टार
दिग्दर्शक सतिष राजवाडे
कलावंत अभिनय बेर्डे, आर्या अंबेकर, तेजस्विनी प्रधान, अंकुश चौधरी, हृदित्य राजवाडे, निर्मोही अग्नहोत्री, उर्मिला कानिटकर, अनुराधा राजा, तुषार दळवी, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, इशा फडके आणि प्रसाद बर्वे 
कथा   सतिष राजवाडे
पटकथा/संवाद  मनस्विनी लता रविंद्र
संगीत निलेश मोहरिर-अविनाश-विश्वजीत आणि मंदार आपटे
 श्रेणी प्रेमपट 

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले प्रेम असतेच अन् मनाच्या कोपऱ्यात ते कायम जीवंत असते. आयुष्य कोणत्याही वळणाने पुढे गेले तरीही पहिले प्रेम कमळाच्या पानांवरील दवबिंदूसारखे आपले अस्तित्त्व अबाधित ठेवते. प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाची आठवण जागवणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट आहे. 

अग्निहोत्र, आभाळमाया आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकांचा दिग्दर्शक सतिष राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात कुणीतरी वेगळ स्थान निर्माण केलेले असते. हा चेहरा आपण कधीच विसरू शकत नाही, याची प्रचिती हा चित्रपट पाहताना येते. प्रत्येक जण

पुढे वाचा, काय आहे सिनेमाची कथा, सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन, संगीत आणि सिनेमाच्या जमेच्या बाजू... 
बातम्या आणखी आहेत...