आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: केवळ सनीच्या चाहत्यांनीच बघावा \'वन नाइट स्टँड\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  
सिनेमावन नाइट स्टँड
क्रिटिक रेटिंग    1.5/5
स्टारकास्ट सनी लिओन, तनुज विरवानी, न्यारा बनर्जी
डायरेक्टर     जॅस्मिन डिसूजा
प्रोड्यूसर  प्रदीप शर्मा, फारूख खान
म्युझिक    जीत गांगुली, मीत ब्रदर्स
जॉनर रोमँटिक थ्रिलर
 
सनी लिओन आणि तनुज विरवानी यांचा हा सिनेमा वन नाइट स्टँडभोवती गुंफण्यात आला आहे. स्त्री-पुरुषामधील एका रात्रीच्या संबंधांवर सिनेमाचे कथानक बेतले आहे. दिग्दर्शिकेने कथा सोडून इतर सर्व गोष्टींवर फोकस केलाय.
 
पुढे वाचा, सुधारली आहे का सनीची अॅक्टिंग, कसे आहे दिग्दर्शन आणि बरंच काही... 
  

 
 
बातम्या आणखी आहेत...