आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: जून्या कथेत नवीन फ्लेव्हर, असा आहे \'प्यार का पंचनामा 2\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमचे ब्रेकअप झाले असेल आणि तुम्हाला कुणाकडून धोका मिळाला असेल, तर तुमचे दु:ख वाटून घेण्यासाठी दिग्दर्शक लव्ह रंजक एका खास सिनेमा घेऊन आला आहे.
2011मध्ये आलेल्या सुपरहिट 'प्यार का पंचनामा' सिनेमा तुम्हाला आठवत असेल. या सिनेमाने प्रेक्षकांवर छाप सोडली होती. त्याच कथेत नवीन फ्लेव्हर्स टाकून लव्ह रंजन 'प्यार का पंचनामा २' घेऊन आला आहे. 'PKP'प्रमाणेच हा सिनेमातसुध्दा तुम्हाला निराश करणार नाही.
सिनेमाचे नाव

'प्यार का पंचनामा-2'

क्रिटिक रेटिंग

3/5

दिग्दर्शक

लव रंजन

स्टार कास्ट

कार्तिक आर्यन, नुशरत भरुचा, सोनाली सहगल, इशिता शर्मा,

ओंकार कपूर, सनी सिंह

निर्माता

अभिषेक पाठक

संगीत दिग्दर्शक

तोशी सबरी, क्लिंटन सेरेजो, हितेश सोनिक, लव रंजन

जॉनर

रोमँटिक-कॉमेडी

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा आहे सिनेमा आणि कसा आहे त्यांचा अभिनय...