आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: पौरुषत्वासारख्या समस्येवर मनसोक्त हसवतो \'शुभमंगल सावधान\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 2.5/5
कलाकार आयुषमान खुराना, भूमि पेडनेकर, ब्रिजेंद्र काला, सीमा पाहवा, अंशुल चौहान, अमोल बजाज
दिग्दर्शक आरएस प्रसन्ना
संगीत तनिष्क-वायु
निर्माता आनंद एल राय, कृषिका लुल्ला
जॉनर सोशल कॉमेडी ड्रामा
चित्रपटाची कथा
 
चित्रपटाची कथा दिल्लीत राहणाऱ्या कपलची म्हणजेच मुदित शर्मा (आयुषमान खुराना) आणि (भूमि पेडनेकर) यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. मुदितला एका नजरेत सुगंधावर प्रेम होते आणि तो तिचा पाठलाग करणे सुरु करतो. पण तरीही तो त्याचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करु शकत नाही. सुगंधालाही आपण आवडतो असे मुदितला वाटत असते. पण समोरासमोर प्रेम व्यक्त न करु शकणारा मुदित लग्नासाठी ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवतो. सुगंधाच्या घरच्यांना मुदित आवडतो आणि दोघांचे लग्न होते. पण लग्नाअगोदर सुगंधाला मुदितला पौरुषत्वाची कमजोरी असल्याचे समजते. यामुळे सुगंधाच्या घरचे या लग्नाच्या विरोधात जातात. मग मुदित आणि सुगंधाचे लग्न होते की नाही आणि त्यांना काय काय गोष्टींचा सामना करावा लागतो ते चित्रपट पाहुनच समजेल. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कसा आहे चित्रपटाचे दिग्दर्शन, अभिनय....
 
 
बातम्या आणखी आहेत...