आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: कम्पलिट फॅमिली पॅकेज आहे \'द जंगल बुक\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फँटेसी-अॅडवेंचर \'द जंगल बुक\' सिनेमा प्रसिध्द हॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता जॉन फेवरोऊ यांनी दिग्दर्शित केला आहे. 
 
\'आयरन मॅन\' आणि \'आयरन मॅन 2\'सारखे सिनेमे दिग्दर्शित केल्यानंतर आता दिग्दर्शक जॉन फेवरोऊ यांनी रुडयार्ड किपलिंग यांच्या पुस्तकावर आधारित \'द जंगल बुक\' सिनेमा बनवला आहे. 
 
क्रिटिक रेटिंग3.5 /5
स्टार कास्टनील सेठी
दिग्दर्शकजॉन फेवरोऊ
निर्माताजॉन फेवरोऊ, ब्रिघम टेलर
संगीत दिग्दर्शकजॉन डॅबने
जॉनरफँटेसी-अॅडव्हेंचर
पुढील स्लाइडवर जाणून घेऊया कसा आहे हा सिनेमा...