आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'उडता पंजाब\' नशिल्या राजकारणाचे वास्तववादी सून्न चित्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट उडता पंजाब
रेटिंग तीन स्टार
दिग्दर्शक अभिषेक चौबे
कलावंत शाहीद कपूर, करीना कपूर, अलिया भट
निर्माते बालाजी मोशन पिक्चर्स, फँटम फिल्म्स
संगीतकार अमित त्रिवेदी
श्रेणी थ्रिलर ड्रामा
पाच नद्यांमुळे सुजलाम सुफलाम असलेल्या पंजाबला गेल्या काही दशकात ड्रग्जचा विळखा पडला आहे. गव्हाच्या या कोठारात आता हफीम, चरस, हेरॉइन व विविध रसायनांपासून बनवलेल्या ड्रग्जचे पीक फोफावले आहे. या नशेच्या जगाला राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभला आहे. त्यात पोलिस यंत्रणेने हात मिळवणी केली आहे. नशिल्या मार्गावर निर्विघ्न चालणारी व्यवस्था पंजाबमध्ये कशी चालते याचा पर्दाफाश दिग्दर्शक अभिषेक चौबेने त्याच्या ताज्या उडता पंजाबमध्ये केला आहे. सर्वच कलाकारांनी त्याला जीव ओतून साथ दिली आहे. त्यामुळे नशिल्या जगताचे व त्यातील राजकारणाचे हे वास्तववादी चित्रण सून्न अनुभव देणारे आहे.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, कसा आहे सिनेमा, कसे आहे अभिषेक चौबेचे दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, संगीत आणि सिनेमा बघावा की नाही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)