आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW: तीच ती कॉमेडी, कलाकारांचा कंटाळवाणा अभिनय, चित्रपटाचीच झाली \'नसबंदी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 2/5
स्टार कास्ट सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे, समीक्षा भटनागर
डायरेक्टर श्रेयस तळपदे
म्यूजिक तनिष्क बागची
प्रोड्यूसर श्रेयष तळपदे, सनी साउंड, दीप्ती तळपदे
जॉनर कॉमेडी ड्रामा
अभिनेता श्रेयस तळपदेने या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी भूमिका पार पाडली आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. तर पाहूया हिंदीत कसा बनला आहे हा चित्रपट...
 
चित्रपटाची कथा..
चित्रपटाची कथा एका गावात राहणाऱ्या चौधरी(सनी देओल), विनय शर्मा(बॉबी देओल) आणि अर्जुन सिंह(श्रेयष तळपदे) आहेत. या तिघांचे फोटो नसबंदी करण्याच्या पोस्टरवर लागतात. यामुळे त्यांच्या आयुष्यात काय-काय बदल घडतात त्याची कथा आहे ‘पोस्टर बॉईज’. याबाबत मग तिघे हे तिघे सरकारविरुद्ध केस दाखल करतात आणि मग त्या केसचे काय होते, याची कथा आहे 'पोस्टर बॉईज'
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कसे ाहे चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत आणि कलाकारांचा अभिनय...
 
बातम्या आणखी आहेत...