आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: नव्या युगाची नव्या दमाची प्रेम कहाणी... उडे दिल ‘बेफिक्रे’...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट बेफीक्रे
रेटिंग 3.5 स्टार
कलावंत रणवीर सिंग आणि वाणी कपूर
दिग्दर्शक आदित्य चोप्रा
संगीत विशाल-शेखर आणि मिकी मॅक्री
कथा/पटकथा आदित्य चोप्रा
संवाद शरत कटारिया
श्रेणी प्रेमकहाणी

‘उडे दिल बेफिक्रे, अंगारो मे निखरे.... उडे दिल ‘ब्रेफीक्रे’, ‘नशे सी चढ गई ओय.. कुडी नशे सी’ अशा जोश भरणाऱ्या धमाल गाण्यांवर थिरकणारी तरूणाई. लिव्ह इन रिलेशनशिपपासून सुरु होणारी ब्रेफीक्रेची कहाणी शेवटी लग्नाच्या घट्ट नात्यावर येऊन थांबते, हा एक धमाल अनुभव आहे.

कथा, पटकथा किंवा संवादाचा सशक्त गाभा नसतानाही फक्त अभिनयाच्या जोरावर नायक प्रेक्षकांना 3 तास खिळवून ठेवू शकतो याचा परिचय रणवीरने या चित्रपटात दिला. प्रेमकहाणी, प्रेमविवाह किंवा अनेक लिव्ह इन रिलेशनशिप्सच्या पुढे घेऊन जाणारी आजच्या युगाची ही प्रेमकहाणी आहे. बिनधास्त आयुष्य जगणारी तरूणाई कितीही पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे गाणारी असली, रूळली असली तरीही शेवटी खोलवर रुजलेली भारतीय मुल्यच मनाला शांती देतात, हे बेफीक्रेत पाहता येते.
पुढे वाचा, काय आहे सिनेमाची कथा आणि बरंच काही..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...