Home »Reviews »Movie Review» Read Out The Movie Review Of Vidya Jaan Starrer Begam Jaan

Movie Review: विचार करण्यास भाग पाडतो विद्या बालनचा 'बेगम जान'

दिव्य मराठी वेब टीम | Apr 14, 2017, 09:38 AM IST

'बेगम जान' हा सिनेमा श्रीजीत मुखर्जीचा नॅशनल अवॉर्ड जिंकलेला बंगाली सिनेमा 'राजकाहिनी' चा हा रिमेक आहे. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बंगालच्या एका कोठ्यावर राहणा-या 11 महिलांची ही कथा आहे.
चित्रपटबेगम जान
रेटिंग3.5/5
कलाकारविद्या बालन, इला अरुण, गौहर खान, पल्लवी शारदा, सुमित निझावन, नसीरुद्दीन शाह, राजेश शर्मा, विवेक मुश्रान, चंकी पांडे
दिग्दर्शकश्रीजीत मुखर्जी
निर्माताविशेष फिल्म्स
श्रेणीपीरियड ड्रामा
पुढील स्लाइडवर वाचा, चित्रपटाचे कथानक, अभिनय, संगीत आणि चित्रपटाविषयी इतर माहिती..

Next Article

Recommended