आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: मनाला भिडणारी रोमँटिक लव्हस्टोरी आहे \'सनम रे\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्या खोसला कुमारचा 'सनम रे' रोमँटिक ड्रामा सिनेमा आहे.
‘यारियां’ सिनेमानंतर दिव्या खोसलाने आणखी एक मनाला भिडणारी लव्हस्टोरी प्रेक्षकांसाठी आणली आहे. 'सनम रे' हा सिनेमा दिव्या खोसलाने दिग्दर्शित केला आहे. सिनेमा ब्यूटीफुल लोकेशन्स, खूबसूरत म्यूझिक आणि पुलकित-यामीचा इनोसेंट रोमान्स व्हॅलेंटाइन वीकमध्ये यंगस्टार्सना भूरळ घालणारा आहे.
क्रिटिक रेटिंग2.5/5
स्टार कास्टपुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला
दिग्दर्शिकादिव्या खोसला कुमार
निर्मातेभूषण कुमार, कृष्ण कुमार
संगीत दिग्दर्शकमिथुन, जीत गांगुली आणि अमाल मलिक
जॉनररोमँटिक ड्रामा
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा आहे सिनेमा...