आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: टिपिकल हीरोइनची इमेज बाजुला सारुन सोनाक्षीने दाखवली \'दबंगाई\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा अकीरा - नो वन विल बी फरगिव्ह
कलावंत सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप, कोंकनासेन शर्मा
रेटिंग ३.५ स्टार
दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास
संगीत विशाल शेखर/ जॉन स्टिवर्ट इदूरी
कथा शांता कुमार
संवाद करणसिंग राठोड
पटकथा ए.आर. मुरुगदास आणि शांताकुमार
श्रेणी नाट्यपट संगीत
रात्रीच्या काळोखात एक पोलिस व्हॅन मुंबईच्या रस्त्यांवरून पुढे जात असते. त्यावेळी रेडिओवर फर्माईशी गाण्यांच्या कार्यक्रमात ‘सो गया ये जहाँ’ गाणे सुरु असते. अंधारातच गाडी जंगलात येऊन थांबते. अन त्यातून दोन तरुण, एका तरुणीला बाहेर काढले जाते. एकाला गोळी मारली जाते अन तरुणीला मारण्यासाठी तिच्या कपाळावर बंदूक रोखली जाते, अशी सुरु होते ‘अकीरा’ची कहाणी. आयुष्य तुमच्या त्याच गुणांची परिक्षा घेते जो तुमच्या निसर्गत: ठासून भरलेला आहे, असा सुफी संदेश या चित्रपटातून दाखवला आहे.
पुढे वाचा, कसा आहे सिनेमा, काय आहे सिनेमाचे कथानक आणि मनाला भिडणारा आहे की नाही सोनाक्षीचा सिनेमा....
बातम्या आणखी आहेत...