Home »Reviews »Movie Review» Sonakshi Sinha Starrer Noor Movie Review

Movie Review: अॅक्टिंग चांगली, तरीही बोर करतो सोनाक्षीचा 'नूर'

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 16:08 PM IST

पाकिस्तानमध्ये राहणारी जर्नलिस्ट आणि रायटर सबा इम्पियाजच्या लिहिलेल्या उपन्यास 'Karachi: You are killing me' वर आधारित फिल्म आहे 'नूर'
चित्रपट
नूर
रेटिंग2/5
कलाकार
सोनाक्षी सिन्हा, कनन गिल, मनीष चौधरी,
पूरब कोहली, शिबानी दांडेकर, स्मिता ताम्बे
दिग्दर्शकसनहिल सिप्पी
निर्माताटी सीरीज, विक्रम मल्होत्रा
श्रेणीड्रामा
कथा
ही कथा आपल्याच जगात हरवलेली जर्नलिस्ट नूर रॉय चौधरी (सोनाक्षी सिन्हा) ची आहे, ती मुंबईमध्ये बज चॅनलसाठी न्यूज रिपोर्टिंगचे काम करते. नूरला जनरल आणि रियलिटी बेस्ड न्यूजमध्ये आवड असते. परंतु आपल्या बॉस (मनीष चौधरी) च्या सांगण्यावरुन तिला बॉलीवुडच्या बातम्या जास्त कव्हर कराव्या लागतात. नूर स्वतःशीच जास्त गप्पा मारते आणि स्वतःच्या हिशोबाने जगणे पसंत करते. नूरच्या घरी तिचे वडिल आहेत. यासोबतच घराबाहेर तिची मैत्रिण जारा(शिबानी दांडेकर) आणि साद सहगल (कनन गिल) आहेत, जे नेहमी तिची देखरेख करतात. नूरचा एक खास मित्र अयान बनर्जी(पूरब कोहली) आहे, जो तिच्यासाठी खुप स्पेशल आहे. ज्यावेळी नूर एक मोठ्या स्कॅमवर स्टोरी बनवते तेव्हा कथेमध्ये ट्विस्ट येतो, परंतु तिची स्टोरी कोणीतरी चोरून स्वतःच्या नावाने चालवते. कथेचा शेवट कसा होतो हे तर तुम्हाला चित्रपट पाहूनच कळेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाविषयी सविस्तर...

Next Article

Recommended