आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: सनीचा बोल्डनेसही झाकोळून टाकते \'तेरा इंतजार\'चे रटाळ कथानक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरबाज खान आणि सनी लिओनी स्टारर फिल्म तेरा इंतजार ही डायरेक्टर राजीव वालियाची पहिली फिल्म आहे. शुक्रवारी (1 डिसेंबर) ही फिल्म रिलीज झाली आहे. तर जाणून घेऊ या कसा राहिला राजीव वालियाचा पहिला प्रयोग. सनी लिओनीच्या बोल्डनेसने भरपूर या फिल्मची कथा रौनक अर्थात सनी लिओनी भोवती फिरते. अरबाज खान यात पेंटरच्या भूमिकेत आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या काय आहे 'तेरा इंतजार'ची कथा... 

 

 

बातम्या आणखी आहेत...