आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : भारतीय नौदलाच्या पराक्रमाची गाथा सांगणारा \'द गाझी अटॅक\' बघायलाच हवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिटिक रेटिंग   3/5
स्टार कास्ट अतुल कुलकर्णी, के के मेनन, राणा डग्गुबती, तापसी पन्नू, ओम पूरी, राहुल सिंह, कुणाल कौशिक
डायरेक्टर   संकल्प रेड्डी
प्रोड्यूसर धर्मा प्रोडक्शन, अन्वेष रेड्डी, एन एम पाशा
म्युझिक  के (कृष्ण कुमार)
जॉनर      वॉर फिल्म
 
सिनेमाची सुरुवात महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्हॉईस ओवरने होते आणि ते सिनेमाची कथा नेमकी काय आहे, याची कल्पना देतात. पाकिस्तानसोबत झालेल्या भारताच्या एका युद्धाची ही कहाणी आहे. या युद्धाविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. नेमकी त्यावेळी काय परिस्थिती होती, हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. कसलेले कलाकार अतुल कुलकर्णी आणि के. के. मेनन यांच्यासह 'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीने या सत्य घटनेवर आधारित सिनेमात काम केले
आहे.
 
कसा आहे हा सिनेमा टाकुयात एक नजर...   
बातम्या आणखी आहेत...