आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW:\'शौच\' नाही एका नव्या \'सोच\'ची कथा आहे \'टॉयलेट एक प्रेमकथा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 2.5/5
कलाकार अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, अनुपम खेर, सना खान
दिग्दर्शक श्री नारायण सिंह
संगीत विकी प्रसाद, मानस-शिखर
निर्माता अरुणा भाटिया, शीतल भाटिया
जॉनर सोशल ड्रामा
 
मोदी सरकारच्या राज्यात देश बदलतो आहे. रोज नवे बदल समोर येत आहेत. खेडेगावातील महिलांची शैाचासंबंधीच्या समस्या मांडणारा ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ चित्रपट खळखळून हसवणारा आहे. पण, त्यासोबतच शौचालयाचे महत्त्व सांगणारा अन देशातील महिलांच्या अन महिलांविषयीच्या मानसिकतेवरही बोट ठेवणारा आहे. त्यामुळे ही कहाणी फक्त शौचाची नसून सोच बदलण्याकडे लक्ष वेधणारी आहे.
 
गावात आणि घरात शौचालयाभोवती फिरणारा हा चित्रपट देशातील महिला आणि पुरुषांच्या विचारसरणीवर आणि सांस्कृतिक सभ्यतेवरही बोट ठेवतो. खेडेगावांतून महिलांना शौचासंबंधी येणाऱ्या अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि त्यातून होणाऱ्या अत्याचारांनाही यामध्ये स्पर्श करण्यात आला आहे. 
 
(शेवटच्या स्लाईडवर चित्रपटाचे ट्रेलर)
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कशी आहे चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि संगीत..
बातम्या आणखी आहेत...