आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: मनोज-दिव्याच्या उत्कृष्ट अभिनयाची मेजवाणी आहे \'ट्रॅफिक\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात रिलीज झालेला मनोज वाजपेयी स्टारर 'ट्रॅफिक' एक थ्रिलर सिनेमा आहे.
'ट्रॅफिक' 2011मध्ये रिलीज झालेल्या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. तो सिनेमादेखील राजेश पिल्लईने दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा जवळपास दोन वर्षांपूर्वी बनून तयार होता. परंतु रिलीजिंगसाठी वेळ लागला. काही महिन्यांपूर्वी राजेश यांचे निधन झाले.
क्रिटिक रेटिंग2.5/5
स्टारकास्टमनोज वाजपेयी, दिव्या दत्ता, जिमी शेरगिल
दिग्दर्शकराजेश पिल्लई
निर्मातादीपक धार, समीर गोगटे
संगीतमिथुन
जॉनरथ्रिलर
पुढे वाचा, कसा आहे सिनेमा आणि कसा आहे कलाकारांचा अभिनय...
बातम्या आणखी आहेत...