आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRRISH-3 : समीक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया, प्रेक्षकांत मात्र जबरदस्त क्रेझ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- क्रिश-3 शुक्रवारी रिलीज झाला. ही फिल्‍म पहिल्याच दिवशी 3850 स्‍क्रीन्‍सवर ती रिलीज करण्यात आली. ऋतिक च्या क्रिश-3 ला दिल्‍लीत 960, मुंबईत 1150, बेंलगुरुत 245, आंध्रप्रदेशात 425, कोलकातात 225, तमिलनाडु-केरलमध्ये 155 आणि पुण्यात 320 स्‍क्रीन्‍सवर रिलीज करण्यात आले आहे. क्रिश-3 चा रिव्‍यूसु्दधा चांगला व संमिश्र आला आहे.
बॉलिवूडमधील पंडितांनी क्रिश-3 च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्‍स आफिस कलेक्‍शनबाबत म्हटले आहे की, हा चित्रपट पहिल्याच दिवशी 20 ते 22 कोटींचा व्यवसाय करेल. शुक्रवारचा दिवस वर्किंग डे आहे व त्याचा कलेक्‍शनवर परिणाम होईल. मात्र, दिवाळीनंतर हा चित्रपट पुन्हा वेग पकडेल. चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी म्हटले आहे की, क्रिश-3 बॉक्‍स ऑफिसवर रेकॉर्ड बनविण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट एक नवा ट्रेंड सेट करेल.
कुणी किती दिले स्टार, वाचा पुढे...