आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: लिंगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनिकांत आणि दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांच्या जोडीने यापूर्वीसुध्दा अनेक सिनेमांमध्ये जादू दाखवली आहे. यावेळीसुध्दा रजनिकांत वाढदिवसानिमित्त रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांना खूप प्रतिसाद आहे. सिनेमात रजनिकांत दुहेरी भूमिकेत आहे.
कहानी-
सिनेमाची कहानी स्वातंत्र्यापूर्वीची आहे. एका बांधच्या बांधकामाच्या भोवती गुंफण्यात आली आहे. रजनिकांत यांच्यासोबत या सिनेमाच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसुध्दा आहे. मात्र, सिनेमाची संपूर्ण कहानी रजनिकांत यांच्या लिंगावर फोकस करण्यात आली आहे. यात दुहेरी भूमिका असल्याने रुपेरी पडद्यावर रजनिकांतच दिसतात. सिनेमातील ट्रेन सीन, फ्लॅशबॅक सीन आणि स्टोरी लाइनला खूप पसंत केल्या गेले.
अभिनय-
सुपरस्टार रजनिकांत दाक्षिणचेच नव्हे बॉलिवूडमधीलसुध्दा सुपरस्टार आहेत. त्यांचा प्रत्येक सिनेमा हाऊसफुल जातोच जातो. नेहमीप्रमाणेच या सिनेमातही रजनिकांत यांचे डायलॉग्स आणि अॅक्शन, अभिनय उत्कृष्ट आहे. त्यांचा मागील सिनेमा 'कोचिडियान'सुध्दा प्रेक्षकांनी पसंत केला होता. तसेच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या सिनेमातून दक्षिणमध्ये पदार्पण करत आहे.
का पाहावा?
हा सिनेमा पाहण्यासाठी रजनिकांत यांचे चाहते असणे खूप काही आहे. सिनेमातील अॅक्सन आणि डायलॉग्स तुमचे मनोरंजन करले.