आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • According To Kareena,The Most Stylish Khan Is \'Saif\'. Read This Interview To Find Out More.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS :करीना म्हणते, \'स्टाईलमध्ये छोटे नवाब का जवाब नही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोठ्या पडद्यावर सैफ अली खान आणि करीना कपूरची जोडी फ्लॉप ठरली असली तरीदेखील ऑफ स्क्रिन यांचे नाते हिट आहे. करीना तर सैफची स्तुती करताना थकत नाही. लग्नानंतरसुद्धा करीनाला अभिनेत्यांमध्ये जर कुणी स्टायलिश वाटत असेल तर तो आहे सैफ अली खान.
अलीकडेच करीना लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाली होती. फॅशन डिझायनर नम्रताच्या शोची करीना शो स्टॉपर होती.
यावेळी सैफ अली खान, फॅशन, फिल्म इंडस्ट्री आणि रॅम्पविषयीचे विचार करीनाने divyamarathi.comबरोबर शेअर केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या यावेळी करीनाने कोणकोणत्या गोष्टींवर पडदा उचलला...