आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Satish Kaushik Interview In Marathi, Mumbai, Divya Marathi, Bollywood

स्वप्नांना सत्यात उतरवणा-या ‘मायानगरी\' मुंबईवर लवकरच चित्रपट - अभिनेता सतीश कौशिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा सर्वच क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेले प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांच्या आगामी ‘मायानगरी’ सिनेमामधून मुंबई शहराचे दर्शन घडणार आहे. यशस्वी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मायानगरी मुंबईत आलेल्या दोन तरुणांच्या जीवनाचा प्रवास या सिनेमातून उलडणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत राहून सात वर्षांपासून मधुमेहावर मात करीत कौशिक यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मधुमेहाला नियंत्रणात आणून ‘हेल्दी फिल’ करणारे कौशिक यांनी नुकतीच नाशिकमध्ये भेट दिली. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद..

1. सध्याच्या हिंदी सिनेसृष्टीविषयी तुम्हाला काय वाटते?
- हिंदी सिनेसृष्टीवर प्रेम करण्याची संख्या मोठी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने हिंदी सिनेसृष्टीला कॉर्पोरेट रूप आले असून, कल्चर बदलले आहे. हिंदी सिनेमे हे ग्लोबली स्वीकारले जाऊ लागले आहेत. नवीन पिढीतील अभिनेत्यांनी सिनेसृष्टीला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. वरून धवन, रणबीर कपूर, अलीया भट या आताच्या पिढीतील कलाकारांच्या सिनेमांना दर्शकांची चांगली पसंती मिळत आहे.

पुढे वाचा.....