आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: \'अण्णांच्या आंदोलनावर नाहीये \'सत्याग्रह\', केजरीवालच्या भूमिकेत मी नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाश झा दिग्दर्शित 'सत्याग्रह' या सिनेमाचे शुटिंग ब-याच दिवसांपासून भोपाळमध्ये सुरु आहे. या सिनेमात अजय देवगण, अमिताभ बच्चन, करीना कपूर आणि अर्जुन रामपाल मेन लीडमध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे 80 टक्के शुटिंग पूर्ण झाले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने गेल्या दोन महिन्यांपासून भोपाळमध्ये मोठमोठ्या स्टार्सचा जमावडा आहे.

या सिनेमाविषयी दिग्दर्शक प्रकाश झा आणि अजय देवगणने dainikbhaskar.comला एक्सक्लूझिव मुलाखत दिली.