आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगीच आहे अमिताभ यांची खास अ‍ॅडव्हायझर, अभिषेक चांगला मित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुले आई-वडिलांच्या आणि आई-वडिल मुलांच्या सर्वांत जवळ असतात असे जे म्हटले जाते, यावर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पूर्ण विश्वास आहे. अमिताभ म्हणतात, की माझी मुले माझा विकपॉईंट आहे. श्वेता तर माझा जरा जास्तच विकपॉईंट आहे. एक वडील आणि त्यांच्या मुलीत असे नाते असणे स्वाभाविक आहे. वडील आणि मुलीचे नाते असेच असते.

अभिषेक आणि माझ्यामध्ये पिता-पुत्र या नात्यापेक्षा मैत्रिचे नाते आहे. जेव्हा अभिषेकचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हाच मी विचार करून ठेवला होता, की माझे त्याच्यासोबत मैत्रिचे नाते असायला हवे. माझा मुलगा माझा चांगला मित्र असेल, असे तेव्हाच वाटले होते. आणि एक जुनी म्हण आहे, की जेव्हा मुलाच्या पायांमध्ये वडिलांचे बुट यायला लागले, की समाजावे की तो तुमचा मित्र झालेला आहे.

पुढील मुलाखत वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...