आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Kapoor Speaks About Aurangzeb In Dainikbhaskar Office

'मुलीवर प्रेम करताना मुलगा तिला KISSच करेल, राखी तर बांधून घेणार नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'इशकजादे' अर्जुन कपूर आता 'औरंगजेब' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्जुन कपूरचा दुसरा सिनेमा 'औरंगजेब' असून यामध्ये तो डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अर्जुनचा डबल रोल आहे. त्याच्या अपोझिट सलमा आगाची मुलगी साशा लीड रोलमध्ये झळकणार आहे.
अतुल सभरवाल दिग्दर्शित हा सिनेमा यशराज बॅनरचा आहे. लवकरच रिलीज होणा-या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या अर्जुन कपूर बिझी आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अर्जुनने नुकतीच दैनिकभास्कर.कॉमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. यावेळी अर्जुनने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या यावेळी अर्जुन काय काय म्हणाला...