आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनने उघड केले रहस्य, जाणून घ्या आलियासोबत कोणत्या प्रकारच्या नात्यासाठी आहे तयार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या आग्र्यामध्ये 'तेवर' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याचीशी भेट घडून आली तेव्हा त्याच्या खासगी आयुष्यातील नाते-संबंधावर प्रश्न विचारण्यात आले असता त्याने प्रश्नांचे अर्जुनने दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्याने आलियासोबतच्या नात्याविषयीच्या प्रश्नाला दुर्लक्षित करून फक्त एवढेच सांगितले, की तो एका समाधनकारक नात्यासाठी तयार आहे.
अर्जुनने बातचीत करताना सांगितले, 'आलिया एक चांगली मैत्रीण आहे'
आलियाविषयी प्रश्न विचारताच त्याने सांगितले, की ती एक चांगली मैत्रीण आहे. दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. अर्जुन पुढे म्हणाला, 'मी सध्या आग्र्यामध्ये आहे आणि आलिया मुंबईमध्ये आहे. मी कालच तिच्यासोबत गप्पा मारल्या. तिचे स्टेटस वाचून माहित झाले, की तिची तब्येत ठिक नाहीये. मी तिला लगेच फोन करून तिच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. ही काही विशेष बाब नाहीये कारण कुणीही आपल्या मित्र-मैत्रीणीसाठी एवढे तर करूच शकतो. 'तेवर' सिनेमाच्या सेटवरील छायाचित्रकार रोहन श्रेष्ठ माझा चांगला मित्र आहे तशीच आलियासुध्दा आहे. ती एक मुलगी असल्यामुळे आमच्या मैत्रीला चुकिच्या पध्दतीने सादर केले जात आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा अर्जुन कोणत्या गोष्टीसाठी आहे तयार...?