आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुटुंबाचे नियम-कायदे, सिद्धांत नातवांनी पाळायला हवे' - अमिताभ बच्चन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबरला 72व्या वर्षांत पदार्पण केले. यंदाच्या वाढदिवशी अमिताभ यांनी एक इच्छा व्यक्त केली.
बिग बी म्हणाले, की ''कुटुंबाने काही नियम-कायदे आणि सिद्धांत ठरवलेले आहेत. त्याचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. मी नेहमीच आई-वडिलांच्या पालनपोषणाचा सन्मान आणि आदर करत आलो आहे. त्यामुळे नवी पिढी नव्या-नवेली, अगस्त्य आणि आराध्यादेखील आमचे हेच संस्कार पुढे घेऊन जातील याची मी अपेक्षा करतो.''
बिग बी आणखी काय म्हणाले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...